शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव रिक्षास माकडाची धडक, रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू; सातारा-मेढा रस्त्यावर झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 17:11 IST

सातारा तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद

सातारा : भरधाव वेगात असलेल्या रिक्षाच्या पुढील चाकाला माकड धडकल्याने रिक्षा पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सातारा - मेढा रस्त्यावर झाला.संतोष नारायण जगताप (वय ४८, रा. ठोंबरेवाडी, ता. सातारा) असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष जगताप हे दि. १३ रोजी दुपारी दीड वाजता रिक्षा (एमएच ११ बीके ६३५३) चालवीत ठोंबरेवाडी येथून मेढ्याकडे जात होते. त्यावेळी कण्हेरजवळील नदीच्या अलीकडे अचानक त्यांच्या रिक्षासमोर माकड आले. हे माकड चाकाला धडकल्याने रिक्षा पलटी झाली. यात जगताप यांच्या डोक्याला, हाताला, पायाला, बरगड्यांना व मणक्याला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात