शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Satara: धोंडेवाडीत बिबट्याच्या बछड्याचा सर्पदंशामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:49 IST

कराड (जि. सातारा) : धोंडेवाडीतील बेंद नावाच्या शिवारात गुरुवारी एका उसाच्या फडात बिबट्याचा लहान बछडा आढळून आला. बछड्याला कराड ...

कराड (जि. सातारा) : धोंडेवाडीतील बेंद नावाच्या शिवारात गुरुवारी एका उसाच्या फडात बिबट्याचा लहान बछडा आढळून आला. बछड्याला कराड तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. बछड्याचे शवविच्छेदन केले असता त्याचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे स्पष्ट झाले.कराड तालुक्यातील धोंडेवाडीतील बेंद नावाच्या शिवारात एका उसाच्या फडात गुरुवार (दि. १) रोजी बिबट्याचा बछडा आढळून आला. तो आढळून आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बछड्याला कराड तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. मात्र, दवाखान्यात आणण्यापूर्वी बछड्याचा मृत्यू झाला. त्याला दवाखान्यात आणण्यात आल्यानंतर त्याचे कराड तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. यामध्ये बछड्याचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Leopard cub dies of snakebite in Dhondewadi field.

Web Summary : A leopard cub was found in a sugarcane field in Dhondewadi, Satara. Forest officials were alerted, but the cub died before reaching the vet. A post-mortem revealed the cause of death was a snakebite.