शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून राडा; बंदीवानला बेदम मारहाण, दोन बंदीवानवर गुन्हा दाखल 

By दत्ता यादव | Updated: November 27, 2022 19:22 IST

कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादाप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सातारा: जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून बंदीवानांमध्ये राडा झाला. यावेळी दोन बंदीवानांनी एका बंदीवानला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार, दि. २६ रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन बंदीवानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय संभाजी आढाव, अजय संजय आढाव अशी गुन्हा दाखल झालेल्या बंदीवानची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक दोन या ठिकाणी असलेल्या बॅरेकमध्ये अक्षय आढाव, अजय आढाव या बंदीवानांचा झोपण्याच्या जागेवरून सागर किसन पार्टॆ या बंदीवानाशी शाब्दिक वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून अक्षय आढाव आणि अजय आढाव यांनी सागर पार्टॆ याला वीट व फरशीच्या तुकड्याने पोलिसांसमोरच मारहाण केली. या प्रकारामुळे कारागृहात खळबळ उडाली. त्यानंतर कारागृहातील कर्मचाऱ्यांनी सागर पार्टे आणि अक्षय आढाव, अजय आढाव यांना वेगवेगळ्या बराकीमध्ये ठेवले. त्यांच्यावर चोवीस तास देखरेख ठेवण्यात येत आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार रंगणाथ सातव यांनी फिर्याद दिली आहे.

 

टॅग्स :satara-acसाताराCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस