फलटण तालुक्यात ८३ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:00+5:302021-04-05T04:36:00+5:30
फलटण : जिल्हा प्रशासनाकडून रविवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ८३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये ...

फलटण तालुक्यात ८३ नवे कोरोनाबाधित
फलटण : जिल्हा प्रशासनाकडून रविवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ८३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात ३७ व्यक्ती तर ग्रामीण भागात ४६ रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरात ३७ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण १७, सोमवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ ५, कसबा पेठ २, लक्ष्मीनगर ४, विवेकानंदनगर ३, विद्यानगर १, मलटण २ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात ४६ कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी ५, सासवड ४, जाधववाडी १, हिंगणगाव ३, साखरवाडी १, पिंपरद ४, गिरवी १, खुंटे १, विडणी २, आंदरुड १, जिंती १, सस्तेवाडी १, फरांदवाडी १, सुरवडी १, खडकी १, वाखरी २, गुणवरे १, कार्वे १, कर्णेवस्ती, चव्हाणवाडी ५, मतेकरवाडी १, चौधरवाडी १, वेळोशी १, तरडगाव ३, कोडाळकरवाडी १, मिरगाव १, सुरवडी १ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.