फलटण तालुक्यात ६१ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:20+5:302021-04-01T04:40:20+5:30

फलटण : जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ६१ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये ...

61 corona affected in Phaltan taluka | फलटण तालुक्यात ६१ कोरोनाबाधित

फलटण तालुक्यात ६१ कोरोनाबाधित

फलटण : जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ६१ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये शहरात २५ व्यक्ती, तर ग्रामीण भागात ३६ रुग्ण सापडले आहेत.

फलटण शहरात २५ कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये फलटण ४, रविवार पेठ २, भडकमकरनगर २, मलटण ७, शुक्रवार पेठ ३, कसबा पेठ २, लक्ष्मीनगर ४, मारवाड पेठ १, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात ३६ कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये जाधववाडी ७, बोडकेवाडी २, आसू ३, धुळदेव १, कोळकी २, रांजणी १, जिंती १, भिलकटी १, तरडगाव १, निंभोरे १, साखरवाडी २, निंबळक १, वढले १, सुरवडी १, सांगवी २, बरड २, निरगुडी १, जावली १, ठाकूरकी १, नरसोबानगर १, बसाप्पाचीवाडी १, पवार वस्ती १, ढवळ १, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

Web Title: 61 corona affected in Phaltan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.