शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: अट्टल चोरटयास ४ वर्षांचा सश्रम कारावास, पालीच्या खंडोबा मंदिर परिसरात करायचा चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 14:01 IST

उंब्रज: पाल ता. कराड येथील खंडोबा देवाचे दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे गळयातील दागीने व पर्स, पाकीट चोरणाऱ्या अट्टल चोरटयास कराड ...

उंब्रज: पाल ता. कराड येथील खंडोबा देवाचे दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे गळयातील दागीने व पर्स, पाकीट चोरणाऱ्या अट्टल चोरटयास कराड न्यायालयाने ४ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरलेस ३ महिले साधी कैद अशी शिक्षा सुनावली. श्रावण राजेश कांबळे (२७ रा. देवकर कॉलनी आगाशिवनगर ता. कराड) असे शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.श्रावण कांबळे याने भाविकांच्या गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादीचे पॅन्टचे खिश्यातील पाकीट मारुन फिर्यादीस गंभीर इजा करुन पळुन गेला होता. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी कांबळे यास अटक करून आरोपीविरुध्द भक्कम पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. याप्रकरणी साक्षीदार व पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने  कांबळे यास दोषी धरून त्याला ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सदरचा खटल्याची सुनावणी ही न्यायमुर्ती आण्णासाहेब पाटील, अतिरीक्त सत्र न्यायालय कराड यांचे न्यायालयात झाली असुन, सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता मिलिंद कुलकर्णी यांनी कामकाज पाहीले. सदर खटल्यामध्ये एकुण ७ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या.तपासात मदतनीस म्हणुन सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, अभिजित पाटील यांनी कामकाज पाहिले. गुन्हयाचे खटल्याचे वेळी पोलीस अंमलदार म्हणुन प्रकाश कार्वेकर व  प्रमोद पाटील यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय