शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

हृदयद्रावक! २ मुलांचं पितृछत्र हरपलं; सातारच्या ३९ वर्षीय जवानाला 'वीरमरण', कोरेगाव तालुक्यावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:28 IST

vijay jadhav news : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ३९ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. 

vijay jadhav indian army । सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ३९ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे. विजय पांडुरंग जाधव असे शहीद वीरपुत्राचे नाव असून त्यांचे काल सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुणे येथे कॉलेज ऑफ मिलिट्री येथे प्रशिक्षण घेत असताना त्यांना धावताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पश्चात २ मुले, पत्नी, आई, वडील, भाऊ आणि पुतण्या असा परिवार आहे. 

दरम्यान, ३९ वर्षीय जवान शहीद झाल्याने कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कोरेगावातील चिमणगाव या त्यांच्या मूळ गावी जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते २३ ऑगस्ट २००१ मध्ये शिपाई म्हणून सातारा पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग येथे प्रशिक्षण घेतले. नंतर जाधव यांची पटियाला येथे नेमणूक झाली. अमृतसर, झाशी, श्रीनगर आणि पुणे येथे त्यांनी नाईक आणि हवालदार या पदांवर काम केले आहे. 

३९ वर्षीय जवान शहीदविजय जाधव हे भारतीय सैन्य दलातील ११४ बॉम्बे इंजिनिअर ग्रुप मध्ये गेली २१ वर्षे कार्यरत होते. सध्या झाशी या ठिकाणी देशसेवा बजावत असणारे जाधव यांचा पुण्यात प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज काळेश्वर हायस्कूल मैदान या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :satara-acसाताराIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदPuneपुणे