शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचे ३१२ रुग्ण; आरोग्य विभागाने केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 12:43 IST

आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध

सातारा : जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे डासाच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू व चिकुनगुन्याचे रुग्ण आढळून येत आहेत. २०२३ या वर्षात आतापर्यंत ३१२ रुग्ण हे डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे स्पष्ट झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, यावर्षी आतापर्यंत एकूण १०२८ संशयित रुग्ण सापडले आहेत. सर्व रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीनंतर ३१२ जणांना डेंग्यू व चिकुनगुन्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार करण्यात आला, तर यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी डेंग्यू आणि चिकुनगुन्या आजाराची साथी आली होती. यामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.दरम्यान, आरोग्य विभागाने डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केले आहे. त्यानुसार इमारतीवरील टाक्या, हौद यांना घट्ट झाकण बसविणे. घरातील टायर, भंगार सामान, रिकामे डबे, बाटल्या, प्लास्टिक साहित्याची विल्हेवाट लावणे. घरातील कूलर, फूलदाण्यावेळीच स्वच्छ करून ठेवणे.आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. डासांच्या नियंत्रणसाठी कीटकनाशके फवारणी, धूर फवारणी करावी, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जिल्हास्तरावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच, हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या आदीबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रुग्णांना तातडीची उपचार आणि वैद्यकीय सेवा देण्याची सूचना जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलेली आहे. - डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdengueडेंग्यूHealthआरोग्य