शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: जूनपासून नवजाला सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस, कोयना अन् महाबळेश्वरातही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:57 IST

सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १३.६० टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असून काल, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३९, नवजाला ३१ तर महाबळेश्वरमध्ये २५ मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, जूनपासून नवजाला सर्वाधिक २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होऊन गेले आहेत. तरीही पावसाला म्हणावा असा जोर आलेला नाही. पश्चिम भागात पाऊस पडत असला तरी जोर नाही. तर पूर्व भागात कधीतरी पाऊस होत आहे. यामुळे पूर्वेकडे खरीप हंगामातील पेरणीला वेग आलेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. तर पश्चिम भागात पाऊस होत आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर जूनपासून आतापर्यंत कोयनानगर १९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला यावर्षी आतापर्यंत २२० आणि महाबळेश्वर येथे १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १३.६० टीएमसी पाणीसाठा होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत होता. त्याचबरोबर पश्चिम भागातील धरणांतील पाणीसाठ्यात अजूनही वाढ झालेली नाही.साताऱ्यात ढगाळ वातावरण...सातारा शहर आणि परिसरात रविवारी रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. तर सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तसेच अधूनमधून अत्यल्प पाऊस होत होता. सातारा तालुक्यात काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान