१९९ सरपंचांची आरक्षण सोडत बुधवारी
By Admin | Updated: March 31, 2015 00:20 IST2015-03-30T22:55:32+5:302015-03-31T00:20:40+5:30
सातारा तालुका : ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

१९९ सरपंचांची आरक्षण सोडत बुधवारी
सातारा : सातारा तालुक्यातील १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या १९९ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे, अशी माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली. सोडतीसाठी सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व प्रतिष्ठित व्यक्तींनी शाहू उपस्थित रहावे. सरपंच आरक्षण सोडत जाहीर होणाऱ्या १९९ ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : आगरवाडी, जिहे, मोरेवाडी, निगडी वंदन, अरे तर्फ परळी, पानमळेवाडी, चिंचणी (पुनर्वसित), काटवडी बु, कासारस्थळ, देशमुखनगर, टिटवेवाडी, बोपोशी, जांभगाव, आष्टे (एन.ए.जी. २) नाग २, जांभळेवाडी (एनएजी२), आलवडी, अष्टे तर्फ परळी (पुनर्वसन), गजवडी, गवडी, कन्हेर, कारंडवाडी, संगम माहुली, सासपडे, सायली, पेट्री अनावळे, पिंपळवाडी, पोगरवाडी, समर्थनगर, सांबरवाडी, सारखळ, शेरेवाडी, तासगाव, ठोसेघर.वर्णे, वासोळे, वेणेगाव, वाढे, आगुंडेवाडी, आकले, चाळकेवाडी, चिखली, दरे तर्फ परळी, देवकल पारंबे, धनगरवाडी (कोडोली), धनगरवाडी (निगडी), धनवडेवाडी, इंगळेवाडी, जाधववाडी, जरेवाडी, जावळवाडी.काळोशी, किडगाव, कुमठे, कुरुलबाजी, कुरुण, कुस खुर्द, संभाजीनगर, समर्थगाव, अंबवडे खुर्द, डोळेगाव, परळी, परमाळे, शेळकेवाडी, आटाळी, भोंदवडे, बोरगाव, दरे बुद्रुक, कामथी तर्फ सातारा, नागेवाडी, निसराळे, फडतरवाडी, फत्यापूर, पिलाणी, सोनापूर, आवाडवाडी, बनघर, बसाप्पाचीवाडी, भरतगाव, भाटमरळी, बोर्णे, लिंबाचीवाडी, मुग्दुलभटाची वाडी/शिवाजीनगर, निगुडमाळ, नुने, पाटेश्वरनगर, पिलाणीवाडी, राकुसलेवाडी,सोनवडी, वनगळ, यादवाडी, भैरवगड, पळसावडे, गोजेगाव, उपळी, आसगाव, बेंडवाडी, देगाव.धोंडेवाडी, गोगावलेवाडी, कोंदणी-नरेवाडी, कोंडवे, कुस बुद्रुक, कुसवडे, कुशी, लांडेवाडी, लावंघर, महागाव, माजगाव, मांडवे, मापरवाडी, मस्करवाडी, नागठाणे, नांदगाव, नेले, निनाम, पाडळी, पाटेघर, जैतापूर, जकातवाडी, करंजे तर्फ परळी, करंजोशी, काशीळ, केळवली, सांडवली, खावली, खोजेवाडी, कोंडवली, कोपर्डे, मालगाव, मत्यापूर, म्हसवे, न्हाळेवाडी, नित्रळ, राजपुरी, रेणावळे, साबळेवाडी, सायली (पुनर्वसित), शहापूर, वडुथ, बोरखळ, सोनगाव तर्फ सातारा, वडगाव, धावडशी, कारी, लुमणेखोल, माळ्याची वाडी, तुकाईचीवाडी, क्षेत्र माहुली, कामेरी. (प्रतिनिधी)