शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परतावा देण्याचे आश्वासन, सांगलीतील कंपनीकडून १८ लाखांची फसवणूक; म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद 

By नितीन काळेल | Updated: June 15, 2023 12:54 IST

काही दिवस परतावा देण्यात आला. त्यानंतर परतावा दिला नाही

सातारा : परतावा देण्याचे आश्वासन देऊन १८ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील रिचआधार मल्टीट्रेडर्स अॅंड डेव्हलपर्स एसएलपी कंपनीच्या विरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी महादेव सुदाम काटकर (रा. वरकुटे मलवडी, ता. माण) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर सतीश काका बंडगर (रा. संजय नगर पोलिस ठाण्यामागे चिंतामणीनगर सांगली आणि रिचआधार मल्टीट्रेडर्सच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, जानेवारी २०२१ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत हा प्रकार घडला. तक्रारदार तसेच इतर असे मिळून चाैघाजणांनी रक्कम भरली होती. याबाबत महिन्याला परतावा निश्चितपणे देण्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले होते. मात्र, काही दिवस परतावा देण्यात आला. त्यानंतर परतावा दिला नाही. यामधून १८ लाख ४० हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत म्हसवड ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भंडारे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस