शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सातारा जिल्ह्यात आणखी १४ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 13:16 IST

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आलेल्या अहवालानुसार आणखी १४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे ...

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात आणखी १४ बाधित, रुग्णसंख्या आता १०४५१४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आलेल्या अहवालानुसार आणखी १४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णांचा आकडा १०४५ झाला असून १४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सकाळी आलेल्या अहवालात कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या १४ नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील १८ वर्षीय युवक, २० व ४५ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर कुसरुंडमधील ४० वर्षीय पुरुष, चोपडी येथील ६० वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे.कऱ्हाड शहरातही कोरोना रुग्ण आढळला. येथील गजानन हौसिंग सोसायटीमधील ४० वर्षीय पुरुष, तालुक्यातील चरेगावमधील ३२ वर्षीय पुरुष, शिवडे येथील ३६ वर्षीय पुरुष, तारुखचा ७० वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील १० वर्षांचा मुलगा, विद्यानगर, सैदापूरची २६ वर्षीय महिला यांना कोरोना झाला आहे.

मलकापूरमधील २६ वर्षीय पुरुष, नडशीतील ३१ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. दरम्यान, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १४५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर