शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डोहात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू, वर्ये येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:03 IST

त्यावेळी कस्तुरी डोहात पोहत असताना अचानक बुडाली. हा प्रकार तिच्या मैत्रिणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.

सातारा : चार मैत्रिणींसमवेत वेण्णा नदीतील डोहात पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कस्तुरी विजय निकम (वय १३, रा. वर्ये, ता, सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. ही घटना काल, मंगळवारी दुपारच्या सुमारास वर्ये गावच्या हद्दीत घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, कस्तुरी निकम आणि तिच्या चार मैत्रिणी वर्येमधील वेण्णा नदीच्या निकम आळी डोहात पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कस्तुरी डोहात पोहत असताना अचानक बुडाली. हा प्रकार तिच्या मैत्रिणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. तसेच याठिकाणी कपडे धुणाऱ्या महिलांनीही आरडाओरड करून गावातील लोकांना बोलावून आणले.यानंतर काही ग्रामस्थांनी डोहामध्ये उडी मारून कस्तुरीचा शोध घेतला. त्यावेळी ती डोहाच्या तळाला सापडली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे वर्ये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कस्तुरी ही सातवीमध्ये शिकत होती. हुशार विद्यार्थिनी म्हणून तीची ओळख होती. तिचे आई-वडील मोजमजुरी करतात. तिला आणखी एक मोठी बहीण आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेCrime Newsगुन्हेगारी