शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

तहसीलदारांच्या खोट्या सह्या करून १३ लाख हडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 02:19 IST

सातारा : चेकबुक चोरून त्यातील धनादेशांवर तहसीलदारांची बनावट सही व पदनाम शिक्का मारून तब्बल १३ लाख ६५ हजार रुपये ...

सातारा : चेकबुक चोरून त्यातील धनादेशांवर तहसीलदारांची बनावट सही व पदनाम शिक्का मारून तब्बल १३ लाख ६५ हजार रुपये हडपल्याची घटना सातारा तहसील कार्यालयात उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रमेश जोमू वसावे या सहायक लेखा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.१२ जून ते २९ सप्टेंबर या दरम्यान त्याने अपहार केल्याचे तहसील कार्यालयातील लिपिकाच्या निदर्शनास आले. लिपिक विलास मधू पडोळकर यांनी फिर्याद दिली आहे. सातारा तहसील कार्यालयात रमेश वसावे हा सहायक लेखा अधिकारी म्हणून मार्च २०२० अखेरपर्यंत काम करत होता. सध्या तो जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. तहसीलदार आशा होळकर यांच्या नावावर प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेत सरकारी बँक खाते आहे. त्या खात्यावर शासनाकडून विविध योजनांचा निधी जमा होत असतो. लिपिक पडोळकर यांनी २९ सप्टेंबरला बँक खात्यातील विवरण पत्राची प्रिंट पाहिली. त्या१ १ सप्टेंबरला रमेश वसावे याच्या खात्यावर ३ लाख ९५ हजार जमा झाल्याचे निर्दशनास आले. हे पैसे कोठून आले याची कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली असता वसावे याने अपहार उघडकीस येत असल्याचे समजताच त्याने बँकेच्या खात्यावर पैसे भरण्याचा प्रयत्न केला.