शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत १०५ टीएमसी पाण्याची आवक, पूर्व भागात उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 14:44 IST

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

ठळक मुद्देकोयनेत १०५ टीएमसी पाण्याची आवकपूर्व भागात उघडीप : नवजा ११ तर महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवडे पाऊस झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उघडीप आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात अपवादात्मक स्थितीत किरकोळ स्वरुपात पाऊस होत आहे. तर पूर्व दुष्काळी भागात पावसाची उघडीप कायम आहे. साताऱ्यातही तीन दिवसांपासून सूर्यदर्शन घडत आहे.पश्चिम भागात पाऊस नसल्याने कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. परिणामी धरणाचे दरवाजे तसेच पायथा वीजगृहातील विसर्गही बंद आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ९७.६१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर टक्केवारी ९२.७४ होती. तर कोयनानगरला सकाळपर्यंत ५ आणि यावर्षी आतापर्यंत ४०४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे ११ आणि यावर्षी ४६१६ आणि महाबळेश्वरला जूनपासून ४४७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, कोयना धरणात यावर्षी जूनपासून आतापर्यंत १०५ टीएमसी पाण्याची आवक झालेली आहे. तर धरणातील साठा वाढत असताना पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे १० फुटांपर्यंत वर उचलून विसर्ग सुरू होता. तसेच पायथा वीज गृहातूनही पाणी सुरु होते. सध्या आवक कमी झाल्याने पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणKoyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर