शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

धुळगावमध्ये मांडूळ साप बाळगणाऱ्या तरुणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 16:21 IST

Crimenews Sangli ForestDepartment : धुळगाव (ता. तासगाव) येथे मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. तनवीर रहमान कामिरकर (वय २४) आणि फिरोज सलीम मुजावर (२४, दोघेही रा. धुळगाव ता. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा साप जप्त केला आहे.

ठळक मुद्देधुळगावमध्ये मांडूळ साप बाळगणाऱ्या तरुणांना अटक एलसीबी, वनविभागाची कारवाई

सांगली : धुळगाव (ता. तासगाव) येथे मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. तनवीर रहमान कामिरकर (वय २४) आणि फिरोज सलीम मुजावर (२४, दोघेही रा. धुळगाव ता. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा साप जप्त केला आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक तासगाव विभागात गस्तीवर होते. यावेळी पथकातील कर्मचारी अजय बेद्रे यांना माहिती मिळाली की, धुळगाव येथील दोन तरुणांनी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगला आहे.

एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या वनक्षेत्रपाल कौशला भोसले यांना याची माहिती देत एलसीबी व वनविभागाच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. धुळगाव येथील फिरोज मुजावर याच्या शेतातील शेडमध्ये एका बॅरेलमध्ये हा साप ठेवण्यात आला होता.पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश आलदर यांनी कारवाई केली.

टॅग्स :forest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली