शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
2
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
3
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
4
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
5
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
6
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
7
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
8
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
9
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
10
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
11
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
13
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
14
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
15
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
16
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
17
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
18
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
19
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
20
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."

जानेवारीत योगी आदित्यनाथ, अमित शहा तासगाव दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:57 PM

तासगाव येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील

ठळक मुद्देसंजयकाका पाटील : मांजर्डे येथे ग्रामस्थांसमवेत आढावा बैठक

मांजर्डे : तासगाव येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

मांजर्डे (ता. तासगाव) येथे संजयकाका पाटील यांनी पेड जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली होती, यावेळी ते बोलत होते.संजयकाका पाटील म्हणाले, एकमेकावर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ. कामाचे श्रेय कोणीही घेऊ दे. जनता योग्य हिशेब करेल. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पुढील आठ ते नऊ महिन्यात सर्व कामे पूर्ण करणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांनी मराठा आरक्षणाबद्दल सरकारचे अभिनंदन केले. तसेच धनगर आरक्षण तात्काळ देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, सचिन पाटील, सुदीप खराडे, मोहन पाटील, शिवा मोहिते, सचिन हजारे, दिलीप मदने उपस्थित होते.ग्रामस्थांनी मांडल्या समस्याभाजप सरकारच्या काळात केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गांसह अंतर्गत रस्ते, पाणी या कामांना प्राधान्य दिले आहे. बैठकीत ग्रामस्थांनी आपापल्या गावांतील समस्या मांडल्या.मांजर्डे (ता. तासगाव) येथे आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत संजयकाका पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, सचिन पाटील उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणAmit Shahअमित शाहyogi adityanathयोगी आदित्यनाथ