शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : वाळवा तालुक्याचा उत्तर भाग यंदा जयंतरावांना साथ देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:28 IST

वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देवाळवा तालुक्याचा उत्तर भाग यंदा जयंतरावांना साथ देणार? मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता

नितीन पाटील बोरगाव : वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.इस्लामपूरविधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्याचा उत्तर भाग राष्ट्रवादीच्या हुकमी मतदारांचा गड मानला गेला आहे. या उत्तर भागातील बोरगाव हे जयंत पाटील यांचे दत्तक गाव आहे. त्याशिवाय ताकारी, जुने-नवेखेड, मसुचीवाडी, फार्णेवाडी, साटपेवाडी, रेठरेहरणाक्ष, गौंडवाडी, बनेवाडी, बहे, खरातवाडी, हुबालवाडी, भवानीनगर, दुधारी ही गावे या परिसरात येतात.

जयंत पाटील यांनी राजकारणाची मुहूर्तमेढ बोरगावमधूनच रोवली आहे. आजअखेर परिसरातील गावांनी त्यांना मताधिक्य दिले आहे. परंतु गत पाच वर्षापासून येथील समीकरणे बिघडत असल्याचे दिसत आहे.आमदार पाटील यांना आता वाळव्यातून वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, बोरगावातून जितेंद्र पाटील काँग्रेस, ताकारीत सतीश सावंत यांचा विरोध वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत या परिसरामध्ये जयंत पाटील यांचेच गट एकमेकांसमोर लढत होते. जि

तेंद्र पाटील यांनी दहा वर्षे आ. पाटील गटाला झुंज देत जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गट व ग्रामपंचायत ताब्यात ठेवले आहे. आज काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढली तरी, जितेंद्र पाटील आघाडीचा धर्म पाळतील का, हा प्रश्न आहे.महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूरची जागा भाजपला मिळाली तरी, इच्छुक निशिकांत पाटील यांना पक्षातूनच मोठा विरोध आहे. कडकनाथ प्रकरणात संशय निर्माण झाल्यामुळे सदाभाऊ खोत इच्छुकांमधून बाजूला पडले आहेत. यामुळे गौरव नायकवडी यांचे नाव पुढे आले आहे.या पार्श्वभूमीवर मागील सर्व निवडणुकांपेक्षा यंदा जयंत पाटील यांना अधिक मतदान मिळणार की, गावागावातील त्यांच्याच दोन-दोन गटांतील संघर्ष, काँग्रेससह भाजप महायुतीतून होणारा विरोध यामुळे त्यांचे मतदान घटणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटील