शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यालगतच्या क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरणाचे काम जलसंधारण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ओढ्याची ...

इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यालगतच्या क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरणाचे काम जलसंधारण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ओढ्याची पाहणी करून काम करून देण्याचा शब्द दिला होता.

प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्या हस्ते हे काम सुरू करण्यात आले. यावेळी युवा नेते संदीप पाटील, संदीप माने, बाळासाहेब कोळेकर, रामचंद्र चव्हाण, श्रीकांत गंगणमाले, नाना क्षीरसागर उपस्थित होते.

इस्लामपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या लोणारी समाजाच्या घरांशेजारी हा क्षीरसागर ओढा आहे. पावसाळ्यामध्ये या ओढ्याचे पाणी म्हैशींचे गोठे व घरात घुसले होते तसेच या ओढ्याच्या पाण्याने या परिसरातील सातशे एकरच्यावर जमीन पूर्ण बाधित होत होती.

फोटो -१००२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर ओढा न्यूज

इस्लामपूर येथील क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरण कामाचा प्रारंभ प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, अ‍ॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.