शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लहरी वातावरण :सांगली शहरावर धुक्याची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:29 IST

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील लहरीपणा सांगली जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवास येत आहे. पाऊस, उकाडा आणि आता धुकेही पडत आहेत. बुधवारी सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती.

ठळक मुद्देलहरी वातावरण : सांगली शहरावर धुक्याची चादर पाऊस, उकाड्याबरोबर धुक्याचा अनुभव

सांगली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील लहरीपणा सांगली जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवास येत आहे. पाऊस, उकाडा आणि आता धुकेही पडत आहेत. बुधवारी सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती.जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानातही गेल्या सहा दिवसांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी किमान तापमान २१ तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जिल्ह्यातील हवेतील सापेक्ष आर्द्रताही वाढली आहे. सापेक्ष आर्द्रता सध्या ९५ टक्के इतकी झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाचीही हजेरी लागत आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे अधून-मधून सूर्यदर्शन होत होते. ऊन-सावलीचा खेळ दिवसभर रंगला होता. सकाळी सहा वाजता सांगली शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली. धुक्यांची अधिक दाटी नव्हती. तरीही वातावरणाचे वेगवेगळे अनुभव लोकांना येत आहेत.

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार १0 ते १३ सप्टेंबर या काळात जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. या चार दिवसात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्यानंतर १४ सप्टेंबरला हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. या काळात किमान व कमाल तापमानात अंशाने वाढ होणार आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTemperatureतापमानSangliसांगली