पाणी कर्नाटकच्या दिशेने..
By Admin | Updated: April 28, 2016 00:17 IST2016-04-27T22:22:49+5:302016-04-28T00:17:20+5:30
कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी सांगलीत दाखल
पाणी कर्नाटकच्या दिशेने..
पाणी कर्नाटकच्या दिशेने.. : कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी सांगलीत नुकतेच दाखल झाले आहे. दोन राज्यांमधील करारानुसार कनार्टकला यातील काही पाणी द्यायचे असल्याने सांगलीतील बंधाऱ्याचे दरवाजे दोन दिवसांपासून खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पाणी गतीने कर्नाटकच्या दिशेने जात आहे.