शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निवडणुकीवर १६५ पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:25 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात निवडणुकीवर १६५ पथकांचा वॉचलक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ, स्थिर व भरारी पथक

शरद जाधव सांगली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

त्यानुसार निवडणूक कालावधित संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ पथक, स्थिर पथक व भरारी पथक अशा पथकांची स्थापना करण्यात आली असून, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. एकूण निवडणूक प्रक्रियेवर १६५ पथकांचा ह्यवॉचह्ण राहणार आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे होण्यासाठीचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात पथकाच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.आचारसंहिता लागू होताच सार्वजनिक ठिकाणचे फलक हटविण्याबरोबरच शासकीय इमारतींचा वापर व इतर घडामोडींच्या पाहणीसाठी भरारी पथक कार्यरत झाले आहे. त्याचबरोबर अवैध मद्यविक्री अथवा रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालू राहत असल्यास त्यावरही कारवाईसाठी भरारी पथक कार्यरत आहे.निवडणुकीची अधिसूचना दि. २७ रोजी जारी झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ व्हिविंग टीम, व्हिडीओ सर्व्हेलन्स टीम व स्थिर पथक कार्यरत होणार आहे. यात उमेदवारांच्या प्रचारसभा, दौरे व इतर घडामोडीवर पथकाची बारीक नजर असणार आहे.प्रशासनाने व्हिडीओ व्हिविंगची १८ पथके, स्थिर पथके ४९, व्हिडीओ सर्व्हेलन्सची ४३, तर ५५ भरारी पथकांची स्थापना केली आहे. अशा एकूण १६५ पथकांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीPoliceपोलिस