शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

लोकमतच्या दणक्यानंतर म्हैसाळ मध्ये ५ मे ते१५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 11:45 IST

CoronaVirus Sangli : म्हैसाळ व विजयनगर या गावामध्ये आतापर्यंत कोरोनाने दहा जणांचा मुत्यू झाला आहे.या पाश्र्वभूमीवर लोकमतने म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊनची गरज अशी आँनलाईन बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीच्या दणक्याने अखेर आज म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीने बैठक घेत म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये दवाखाने,मेडिकल व दूध व्यवसाय यांना मुभा देण्यात आली.

ठळक मुद्देम्हैसाळ मध्ये ५ मे ते१५ मेपर्यंत कडक लॉकडाऊनलोकमतच्या दणक्यानंतर म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीला जाग 

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ व विजयनगर या गावामध्ये आतापर्यंत कोरोनाने दहा जणांचा मुत्यू झाला आहे.या पाश्र्वभूमीवर लोकमतने म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊनची गरज अशी आँनलाईन बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीच्या दणक्याने अखेर आज म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीने बैठक घेत म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये दवाखाने,मेडिकल व दूध व्यवसाय यांना मुभा देण्यात आली.म्हैसाळ व विजयनगर मध्ये कोरोना रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आता एकूण रूग्ण 120 आहेत.त्यापैकी 109 जणांच्यावर होमआसोलेशन मध्ये उपचार सुरू आहेत. तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.तरीही म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समिती कोणताही निर्णय घेत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थातून या समितीच्या सदस्यावर नाराजी होती.

ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडायच्या तर कोणाकडे ? अशा प्रकारचे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत होते.त्यामुळे लोकमतच्या वाचकांनी याबाबत आवाज उठविण्याची विनंती केली होती.त्यानुसार आज आँनलाईन बातमी प्रसिद्ध करताच अखेर म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीला जाग आली.यामुळे अनेकांनी लोकमतचे आभार मानले. गावात विनाकारण फिरताना आढळल्यास अँन्टिजन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव सुधाकर कुणके यांनी सांगितले.  

  • विनामास्क फिरल्यास -200 रू दंड
  • दुकान उघडे ठेवल्यास -2000 रू दंड
  • बिअर शाँपी व दारू दूकान उघडल्यास -5000 रूं दंड

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली