विजय भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:07+5:302021-09-05T04:31:07+5:30

इस्लामपूर : बोरगाव (गौंडवाडी फाटा) येथील विजय भीमराव भोसले यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ...

Vijay Bhosle | विजय भोसले

विजय भोसले

इस्लामपूर : बोरगाव (गौंडवाडी फाटा) येथील विजय भीमराव भोसले यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी नंदकुमार भोसले यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.

--------------------------------

शिवाजी पाटील

इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील शिवाजी केशव पाटील वय (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो-०४ शिवाजी पाटील निधन

-------------------------------------

राजाराम पाटील

इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील राजाराम कृष्णराव पाटील (८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. माजी उपनगराध्यक्ष प्रा. एल.के. पाटील व राजारामबापू कारखान्याचे निवृत्त शेती अधिकारी एच.के. पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातू, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

फोटो-०४ राजाराम पाटील निधन

Web Title: Vijay Bhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.