हा आघाडीतील एकीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:37+5:302020-12-05T05:08:37+5:30

महाविकास आघाडीमधील सर्व घटकपक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते यांच्या प्रामाणिक व सामूहिक प्रयत्नांमुळे विधानपरिषदेत मोठे यश मिळाले आहे. आघाडीतील एकीचे ...

This is the victory of unity in the front | हा आघाडीतील एकीचा विजय

हा आघाडीतील एकीचा विजय

महाविकास आघाडीमधील सर्व घटकपक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते यांच्या प्रामाणिक व सामूहिक प्रयत्नांमुळे विधानपरिषदेत मोठे यश मिळाले आहे. आघाडीतील एकीचे दर्शन या निवडणुकीतून घडले. महाविकास आघाडी राज्यात व गावा-गावात किती भक्कम आहे, हेसुद्धा सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यातील यशही याच एकीच्या बळावर आम्ही मिळवू.

- डॉ. विश्वजित कदम, कृषी व सहकार राज्यमंत्री

Web Title: This is the victory of unity in the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.