वासुदेव आला रे वासुदेव आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:54+5:302021-02-10T04:25:54+5:30

ओळ : वासुदेव आला रे वासुदेव आला... पारंपरिक लाेककला लाेप पावत असल्याचे सार्वत्रिक चित्र असताना, ‘सकाळच्या पारी हरिनाम बाेला...’ ...

Vasudev Aala Re Vasudev Aala ... | वासुदेव आला रे वासुदेव आला...

वासुदेव आला रे वासुदेव आला...

ओळ : वासुदेव आला रे वासुदेव आला...

पारंपरिक लाेककला लाेप पावत असल्याचे सार्वत्रिक चित्र असताना, ‘सकाळच्या पारी हरिनाम बाेला...’ असे म्हणत सांगलीतील संजयनगरच्या जगदाळे प्लॉट परिसरात वासुदेवाने दर्शन दिले.

छाया : सुरेंद्र दुपटे

------------------

फाेटाे : ०९ दुपटे ९

ओळ : पदपथाचे कठडे गायब

शहरातील सांगली हायस्कूलसमोर असलेल्या पदपथाचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना स्थानिक नगरसेवकांचे.

छाया : सुरेंद्र दुपटे

----------------

फाेटाे : ०९ दुपटे ८

ओळ : वडर कॉलनीतील बाजार रस्त्यावरच

एकीकडे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा २३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. दाेन तपाच्या कालावधीत कारभाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सांगलीतील वडर कॉलनी परिसरात भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरच व्यवसाय करावा लागत आहे.

छाया : सुरेंद्र दुपटे

------------------

Web Title: Vasudev Aala Re Vasudev Aala ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.