वैभव (दादा) शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:03+5:302021-04-18T04:26:03+5:30
१) दि. १८.४.१९७१ : जन्म २) १९९३ : अध्यक्ष : सांगली जिल्हा युवक काँग्रेस ३) १९९७ : सरचिटणीस ...

वैभव (दादा) शिंदे
१) दि. १८.४.१९७१ : जन्म
२) १९९३ : अध्यक्ष : सांगली जिल्हा युवक काँग्रेस
३) १९९७ : सरचिटणीस : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
४) १९९९ : सरचिटणीस : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस
५) २००२ : सदस्य : पंचायत समिती इस्लामपूर
६) २००४ : अध्यक्ष : मराठा आरक्षण समन्वय समिती, सांगली जिल्हा
७) २०१२ : उपसभापती : पंचायत समिती, इस्लामपूर
८) २०१७ : भाजप प्रवेश
९) २०१८ : अप्पर तहसील कार्यालय आष्टा येथे सुरू करण्यात पुढाकार.
१०) आरटीओ कॅम्प मंजूर करून आष्टा येथे कार्यरत
११) सर्वरोग निदान आरोग्य शिबिर : ६५० पेक्षा जास्तजण सहभागी
१२) जनावरे तपासणी आरोग्य शिबिर : ११० जनावरांवर उपचार
१३) वृक्षारोपण : रोपवाटप उपक्रम कार्यक्रम २००६ पासून
१४) स्वतः रक्तदान : ७३ वेळा
१५) अध्यक्ष : राजाराम शिक्षण संस्था, आष्टा
१६) जि. प. शाळा आष्टा क्र. ९, १९, ८ येथील प्रश्न तसेच तांत्रिक अडचणी समन्वयातून सोडविल्या.
१७) स्व. विलासराव शिंदे याचे शक्तिस्थळ, स्मारक उभारणीचे काम
१८) आष्टा शहरातील अनेक प्रश्न, कामे मार्गस्थ केली.
१९) आष्टा आणि परिसरातील अनेक कामांतील अडचणी दूर केल्या.