शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली येथे अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर, 31 महसुली गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:36 IST

सांगली  : सांगली येथे स्वतंत्र अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यास व त्याअनुषंगाने पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस दिनांक ...

ठळक मुद्देसांगली येथे अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर31 महसुली गावांचा समावेश

सांगली : सांगली येथे स्वतंत्र अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यास व त्याअनुषंगाने पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. अप्पर तहसिलदार सांगली यांच्या कार्यक्षेत्रात एकूण 31 महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याची वाढणारी लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ यामुळे सध्याच्या मिरज तालुक्यातील तहसील कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत आहे. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सांगली येथे स्वतंत्र अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.तहसिलदार कार्यालय मिरज तसेच अप्पर तहसिलदार कार्यालय सांगली यांच्या कार्यक्षेत्रात तहसिलदार मिरज - एकूण मंडळे 7 - मिरज (5 गावे), बेडग (7 गावे), मालगाव (6 गावे), बेळंकी (10 गावे), आरग (7 गावे), भोसे (6 गावे), कवलापूर (9 गावे) अशी एकूण 50 महसुली गावे. अप्पर तहसिलदार सांगली - एकूण मंडळे 5 - सांगली (6 गावे), कुपवाड (5 गावे), कसबे डिग्रज (6 गावे), कवठेपिरान (8 गावे), बुधगाव (6 गावे) अशी एकूण 31 महसुली गावे राहतील.विद्यमान सांगली जिल्ह्यातील मिरज तहसिल प्रशासन बळकट करण्याच्या दृष्टीने अप्पर तहसिलदार सांगली यांच्या नवीन कार्यालयासाठी अप्पर तहसिलदार 1, नायब तहसिलदार 1, अव्वल कारकून 1 लिपिक टंकलेखक 4 अशी एकूण 7 पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच सदर नवीन कार्यालयासाठी 1 वाहनचालक व 1 शिपाई यांच्या सेवा गरजेनुसार बाह्यस्त्रोताव्दारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगलीTahasildarतहसीलदार