शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन सावकारांना अटक, सांगलीत कारवाई : तक्रारी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:50 IST

व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ठळक मुद्देदोन सावकारांना अटक, सांगलीत कारवाई : तक्रारी करण्याचे पोलिसांचे आवाहन

सांगली : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी स्वप्नील गळतगे (रा. प्राजक्ता कॉलनी, सांगली) यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोन सावकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

विशाल विलास कुडचे विशाल विलास कुडचे (वय २७, रा. समृद्धी कॉलनी, विश्रामबाग) व गणेश अनिल वायदंडे (२४, गांधी चौक, मिरज) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. गळतगे यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये कुडचे याच्याकडून २ लाख ९२ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात दोन कोरे धनादेश व शंभर रुपयांचा मुद्रांक दिला होता.

गणेश अनिल वायदंडे

कुडचे याने चार महिन्याच्या व्याजापोटी एक लाख आठ हजार रुपये कापून घेऊन उर्वरित रक्कम गळतगे यांना दिली होती. तरीही गणेश वायदंडे व कुडचे यांनी गळतगे कुटुंबियांना वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्यांच्या त्रासाला कंटाळून गळतगे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार केली होती. शर्मा यांच्या आदेशानंतर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली