शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दोन घरफोड्यात रोख रक्कमेसह सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 11:52 IST

सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास सांगली शहर, विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखलखिडकीचे गज कापून चोरट्याने केला बंगल्यात प्रवेश चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

सांगली , दि. २६ : सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामणी रस्त्यावरील पार्श्वनाथ कॉलनीत जिवंधर धनपाल भोरे (वय ५८) यांचा धनलक्ष्मी नावाचा बंगला आहे. भोरे हे कुटुंबासह सोमवारी देवदर्शनासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने बंगल्यात प्रवेश केला.

बेडरूमच्या दरवाजाचे लॉक तोडून, कपाटातील सोन्याची चेन, मंगळसूत्र, अंगठी व रोख २३ हजार रुपये असा ७३ हजार रुपयांचा माल लंपास केला. बुधवारी भोरे कुटुंबीय सांगलीत परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस फौजदार पाटील करीत आहेत. चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, चोरीची दुसरी घटना हिराबाग कॉर्नर येथील मोरेश्वर बेकरीत घडली आहे. बेकरीचा माल चोरीस गेल्याची फिर्याद आनंदा चिकोडे यांनी शहर पोलिसांत दिली आहे.

मंगळवारी रात्री चोरट्याने बेकरीची कुलपे तोडून दरवाजा उचकटून आत प्रवेश केला व टेबलच्या ड्रॉव्हरमधील साडेनऊ हजार रुपयांची रोकड लंपास केली. जाताना बेकरीतील खाद्यपदार्थही विस्कटले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद नव्हती.

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोर