शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

भरधाव माेटारीच्या धडकेत दाेघे वीटभट्टी कामगार ठार, मिरज-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:04 IST

वर्मी मार लागल्याने दाेघेही जागीच ठार

मिरज : राष्ट्रीय महामार्गावर मिरज-कोल्हापूर रस्त्यावर धामणी (ता. मिरज) येथे भरधाव मोटारीने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे वीटभट्टी कामगार जागीच ठार झाले. अपघातानंतर माेटारचालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. सिद्धार्थ परसू कांबळे (वय २५), सदाशिव बाबू कांबळे (वय १६, रा. गुगवाड, ता. जत, सध्या रा. संगपाळ वीटभट्टी, शिरोळ) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात रविवारी (दि. ५) घडला.सिद्धार्थ व सदाशिव कांबळे हे दाेघेही शिरोळ येथे वीटभट्टीवर कामगार होते. धामणी येथे सिद्धार्थ याच्या बहिणीकडे दोघे दुचाकीवरून गेले होते. परत येताना धामणीकडून मिरजेच्या दिशेने चुकीच्या बाजूने दोघे येत असताना मिरजेकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या माेटारीने (क्र. एमएच ०९ डीएम ५४९५) त्यांना मिरजेजवळ पाटील पेट्रोल पंपासमोर त्यांना ठोकरले. दुचाकीला समोरून धडक बसून दाेघेही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. वर्मी मार लागल्याने दाेघेही जागीच ठार झाले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे पसरले होते. अपघातात दुचाकीचा चक्काचूर होऊन मोटारीचेही नुकसान झाले. अपघातानंतर मोटार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात