शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Women Reservation: सांगली जिल्ह्यात दोन विधानसभा महिलांसाठी राखीव; प्रस्थापित नेत्याची वाढली धाकधूक

By हणमंत पाटील | Updated: September 21, 2023 11:27 IST

जिल्ह्यातील विधानसभांची आरक्षण स्थिती काय जाणून घ्या

हणमंत पाटील सांगली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिलांना ३३ टक्के आरक्षणास मंजुरी दिली. त्यामुळे आगामी निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील किमान दोन ते तीन विधानसभा मतदारसंघ राखीव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या राजकारणाला ब्रेक लागण्याच्या भीतीने नेत्यामध्ये धाकधूक वाढली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मंजुरीनंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३३ टक्के महिला आरक्षणाच्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. पुढील एक वर्षांत राज्यातील विधानसभेच्या सदस्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के महिला आरक्षण लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सांगली जिल्ह्यात एक लोकसभा व मिरज, सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, जत, इस्लामपूर व शिराळा असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे विधानसभेच्या आठ पैकी किमान दोन मदारसंघ महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. ज्या विधानसभा मतदारंसघात महिला आरक्षण पडेल, त्याठिकाणी प्रस्थापित आमदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

...तर प्रस्थापितांना धक्कासांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, कडेगाव-पलूस व खानापूर-आटपाडी या चार विधानसभा मतदारसंघात एक विशिष्ट घराण्याकडे अनेक वर्षांपासून आमदारकी आहे. या मतदारसंघावर आरक्षण पडल्यास प्रस्थापित आमदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील विधानसभांची आरक्षण स्थितीमदारसंघ    -    आरक्षणमिरज  -  अनुसूचित जातीसांगली  - खुलातासगाव-कवठेमहांकाळ - खुलाखानापूर-आटपाडी -  खुलापलूस-कडेगाव  - खुलाजत  -  खुलाइस्लामपूर  -  खुलाशिराळा   -  खुला

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू झाल्यास लोकप्रतिनिधी म्हणून महिलांची संख्या वाढेल; परंतु प्रस्थापित खासदार व आमदारांच्या घराण्यातील महिलांनाच आरक्षणाचा फायदा होईल. सर्वसामान्य कुटुंबातील किती महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल, याविषयी शंका वाटते. - प्रा. विजय पाटील, राज्यशास्त्राचे अभ्यासक.

टॅग्स :SangliसांगलीWomen Reservationमहिला आरक्षणPoliticsराजकारण