शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात खरिपाचे अडीच लाख हेक्टर क्षेत्र, पेरणी केवळ ५५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर

By अशोक डोंबाळे | Updated: July 22, 2023 18:16 IST

उर्वरित ७८.१३ टक्के क्षेत्र पडूनच असल्यामुळे खरीप धोक्यात

सांगली : जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून यापैकी केवळ ५५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. २२ जुलैपर्यंत २१.८७ टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित ७८.१३ क्षेत्रावर ती झालीच नाही. पेरलेल्या क्षेत्रातील पीक वाळून गेल्यावर पाऊस असल्यामुळे तेथेही दुबार पेरणीचे संकट आहे.जिल्ह्यात सर्वसाधारणपणे १५ जूनपासून खरीप पेरण्यांना सुरुवात होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १०० टक्के पेरण्या पूर्ण होत असत; पण यावर्षी जून महिन्यात काहीच पाऊस न झाल्यामुळे खरीप पेरण्या पूर्णत: ठप्प झाल्या. जुलै संपण्यास आठवडा राहिला असताना केवळ २१.८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित ७८.१३ टक्के क्षेत्र पडूनच असल्यामुळे खरीप धोक्यात असल्याचे चित्र आहे.कडधान्याची ४.१ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीचे २६ हजार ८७०३ हेक्टर क्षेत्र असून ३४५६.५ हेक्टरवर म्हणजे १२.८२ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचे ५४ हजार २३०.४ हेक्टर क्षेत्र असून ३६०२.७ हेक्टरवर म्हणजे ६.६४ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचीही केवळ १५.५९ टक्के पेरणी झाली आहे.

भाताची ८५.८३ टक्के लागणखरीप हंगामात भात पिकाचे १४ हजार २७५.८ हेक्टर क्षेत्र असून १२ हजार २५२.६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती ८५.८३ टक्के आहे. शिराळा तालुक्यात पहिल्यांदाच भाताची शंभर टक्के लागण होऊ शकलेली नाही. यावरून खरीप हंगाम अडचणीत असल्याचे दिसते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस