‘तासगाव’चा मंगळवारी फैसला

By Admin | Updated: May 18, 2014 00:16 IST2014-05-18T00:15:36+5:302014-05-18T00:16:50+5:30

सांगली : तासगाव साखर कारखाना दीर्घमुदतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार,

Tuesday's decision of 'Tasgaon' | ‘तासगाव’चा मंगळवारी फैसला

‘तासगाव’चा मंगळवारी फैसला

 सांगली : तासगाव साखर कारखाना दीर्घमुदतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार, दि. २० रोजी मुंबई येथे मंत्रालयातील त्यांच्या दालनात दुपारी १ वाजता बैठक बोलाविली आहे. या बैठकीस गृहमंत्री आर. आर. पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकार सचिव आणि साखर आयुक्त, साखर कामगार संघटना, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Tuesday's decision of 'Tasgaon'