बोरगाव येथील महाविद्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST2021-08-24T04:31:33+5:302021-08-24T04:31:33+5:30
बोरगाव (ता. वाळवा) येथे मो. प. पाटील महाविद्यालयात सविता डांगे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बबनआप्पा पाटील, कुमार निकम, ...

बोरगाव येथील महाविद्यालयात वृक्षारोपण
बोरगाव (ता. वाळवा) येथे मो. प. पाटील महाविद्यालयात सविता डांगे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बबनआप्पा पाटील, कुमार निकम, प्राचार्य डॉ. जयवंत म्हेत्रे, पुष्पलता खरात उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील हिंदमाता शिक्षण मंडळाच्या मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत इस्लामपूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता विश्वनाथ डांगे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनआप्पा पाटील, कुमार निकम, प्राचार्य डॉ. जयवंत म्हेत्रे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. वसंत मोरे, डॉ. उदय सूर्यवंशी, डॉ. मिलिंद देसाई, डॉ. विठ्ठल रोटे, डॉ. सुवर्णा पाटील, प्रा.उज्ज्वला करसाळे, डॉ. अनिल सत्रे, प्रमोद पाटील व श्री संतोष पाटील. अहिल्यादेवी महिला मंडळाच्या पुष्पलता खरात, फरिदा चाऊस उपस्थित होत्या.