आष्टा पालिकेच्या वतीने शहरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:35+5:302021-02-05T07:20:35+5:30
आष्टा : आष्टा नगरपरिषेदेच्यावतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास ...

आष्टा पालिकेच्या वतीने शहरात वृक्षारोपण
आष्टा : आष्टा नगरपरिषेदेच्यावतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सर्वांना रोपे जगवण्याची शपथ दिली.
कदम वेस ते आंबेडकर भवन रस्ता येथे नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्ष तेजश्री बोर्डे, मुख्याधिकारी डॉ कैलाश चव्हाण, विजय मोरे, अर्जुन माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेविका प्रतिभा पेटारे, विमल थोटे, शहर समन्वयक प्रणव महाजन, नोडल ऑफिसर आसावरी सुतार, रामभाऊ अवघडे, अंकुश मदने, अनिल बोंडे, सचिन मोरे, आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे उपस्थित होते.
फोटो : ३१०१२०२१-आष्टा पालिका न्यूज
आष्टा येथे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, तेजश्री बोंडे, विजय मोरे, प्रतिभा पेटारे, अर्जुन माने, सचिन मोरे, आसावरी सुतार, प्रणव महाजन, आर. एन. कांबळे उपस्थितीत होते.