शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाच पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:47 IST

Police Transfers, sangli news राज्य शासनाने बुधवारी रात्री उशिरा राज्यातील पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात जिल्ह्यातील पाच अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून तीन नवीन अधिकारी जिल्ह्यात दाखल होत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाच पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्याअजित टिके सांगलीचे नवीन डीवायएसपी; संदीपसिंह गिल यांचीही बदली

सांगली : राज्य शासनाने बुधवारी रात्री उशिरा राज्यातील पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात जिल्ह्यातील पाच अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून तीन नवीन अधिकारी जिल्ह्यात दाखल होत आहेत.

सांगली शहरचे नवीन उपअधीक्षक म्हणून अजित टिके यांची बदली झाली आहे तर सध्याचे उपअधीक्षक अशोक वीरकर यांची मिरजला बदली झाली आहे. मिरजचे उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांचीही बदली झाली आहे.बुधवारी शासनाने केलेल्या बदल्यांमधून जिल्ह्यातील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या उपविभागांना अधिकारी मिळाले आहेत. सांगलीचे उपअधीक्षक अशोक वीरकर यांची मिरजला बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी वाई (जि. सातारा) येथील अजित राजाराम टिके यांची बदली करण्यात आली आहे. वाई उपविभागात टिके यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.थेट आयपीएस असलेले व सध्या प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून मिरजला कार्यरत संदीपसिंह गिल यांची बदली करण्यात आली असलीतरी त्यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण अद्याप देण्यात आलेले नाही. गेल्यावर्षी महापूर, यंदाच्या कोरोना कालावधीसह कडकनाथ कोंबडी आर्थिक घोटाळा, तासगाव येथील बँक कर्मचार्‍यांची लुटमारीसह अन्य महत्वाच्या गुन्ह्यांचा गिल यांनी तपास केला होता.तासगावच्या उपअधीक्षकपदी अश्‍विनी रामचंद्र शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या पवनी (जि. भंडारा) येथे कार्यरत होत्या. तर तासगावचे उपअधीक्षक अशोक बनकर यांची औरंगबाद शहर सहायक पोलीस आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.उपअधीक्षक जगदाळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त असलेल्या जत उपविभागाची सुत्रे आता रत्नाकर ऐजीनाथ नवले स्विकारणार आहेत. नवले यांनी मालेगाव (जि. नाशिक) येथे प्रभावी काम करत गुन्हेगारीला आळा घातला होता.तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य डॉ. शीतल बाबूराव जानवे यांची वाई उपविभागाच्या उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्‍यांनी तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याने येत्या दोन दिवसात सर्व अधिकारी आपला पदभार स्विकारणार आहेत.

टॅग्स :TransferबदलीSangliसांगलीPoliceपोलिस