शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ओढ्यात कोसळली, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 12:30 IST

चालकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले

मानाजी धुमाळरेठरे धरण : पेठ ते शिराळा या रस्त्यावर रेठरे धरण तलावाजवळील उताराजवळील ओढ्यामध्ये उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे चाळीस फुट खोल ओढ्यामध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात काल, गुरुवारी (दि.२३) रात्री उशिरा घडला. याबाबत माहिती अशी की, पंढरपूर येथील दिगंबर पाटील यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक (MH-१०-DE-३५९२) हा उंब्रज येथे ऊस भरून पेठ नाका ते शिराळा या रस्त्याने विश्वास सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. दरम्यान रेठरे धरण येथील तलावाजवळ ट्रॅक्टर आला असताना उताराजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला लावलेले, लोखंडी ग्रील तोडून ट्रॅक्टर दोन ट्रॉली सह सुमारे चाळीस फूट खोल ओढ्यात कोसळला. यावेळी मोठा आवाज झाला.सुदैवाने चालक ट्रॅक्टर मधून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या अन्य ट्रॅक्टर चालकांनी व परिसरातील ग्रामस्थांनी जखमी चालकाला ओढ्यातून बाहेर काढले व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात