शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वादळी पाऊस; वीज पडून ११ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:49 IST

केळी, द्राक्षबागा उद्ध्वस्त; पिकांचे नुकसान

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने विजेची तार पत्र्यावर पडल्याने शेडमधील शेळी ठार झाली. येथील केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

लाेकमत न्यूज नेटवर्कसातारा/बीड : राज्यात रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात वीज कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जणावरे दगावली. वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा, केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कवठे (सातारा) येथे रविवारी दुपारी शेतातील झोपडीवर वीज कोसळून शशिकांत लिमन व खाशाबा जाधव या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात  दोन ठिकाणी वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या. यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतामध्ये शेळी-मेंढी घेऊन चारण्यासाठी गेलेले वसाडी बुद्रुक येथील अनंत श्रीकृष्ण बोडके (३२) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. परभणीत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील भोर येथे सीमा अरुण हिलम (११) व अनिता सिंकदर मोरे (९, दोघी रा. चेलाडी) यांचा मृत्यू झाला. तर परभणीत २ अल्पवयीन मुलांसह ५५ वर्षीय गंगाधर रामभाऊ होरगुळे यांचा वीज पडून मृत्यू झाला. जळगावात एकाचा मृत्यू झाला.

सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने विजेची तार पत्र्यावर पडल्याने शेडमधील शेळी ठार झाली. येथील केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरमध्ये रविवारी चारनंतर आलेल्या वादळी पावसाच्या हलक्या सरींनी गारव्याची फुंकर घातली. बीड जिल्ह्यात चंदन सावरगाव येथे शेतातील घरावर वीज पडल्याने सोयाबीन, हरभरा, गहू धान्य, पाइप, मोटारसायकलसह कडबा गंजी जळून खाक झाली. लातूर जिल्ह्यात वीज पडून बैलजोडी, म्हैस ठार झाली. हिंगाेली जिल्ह्यात सायंकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नंदुरबारसह परिसरात पावसाचा शिडकावा झाला. गडचिराेलीत गारपिटीमुळे धान पिकाचे नुकसान झाले. 

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली