सांगलीत आज पट्टणशेट्टी होंडाचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:24 IST2021-03-22T04:24:38+5:302021-03-22T04:24:38+5:30

होंडाच्या प्रत्येक खरेदीवर एक ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत मिळणार आहे. शंभर टक्के लोन उपलब्ध असून, गाडीची डिलिव्हरी त्वरित मिळणार ...

Today is Pattanshetti Honda's anniversary in Sangli | सांगलीत आज पट्टणशेट्टी होंडाचा वर्धापनदिन

सांगलीत आज पट्टणशेट्टी होंडाचा वर्धापनदिन

होंडाच्या प्रत्येक खरेदीवर एक ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत मिळणार आहे. शंभर टक्के लोन उपलब्ध असून, गाडीची डिलिव्हरी त्वरित मिळणार आहे. जुन्या गाडीसाठी एक्स्चेंज बोनस दोन हजार रुपये असून, इंजिन वरती सहा वर्ष वॉरंटी मोफत दिली जाणार आहे. सर्व फायनान्स कंपन्यांकडून कमीत कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध असून, (७.९९ टक्के) स्पॉट बुकिंगवर आकर्षक भेटवस्तूसुद्धा दिली जाणार आहे.

सर्व गाड्या हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असून, सदरची ऑफर जत, संख व उमदी या सबडीलरकडेसुद्धा उपलब्ध आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पट्टणशेट्टी होंडाचे सेल्स मॅनेजर अभिजित पवार यांनी केले आहे.

श्रद्धा मॉड्युलर फर्निचर हे पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचे शोरूम असून, सर्व फर्निचर वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. श्रद्धा मॉड्युलर फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड शोरूम उत्तम दर्जा व योग्य किमतीसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे व शोरूममधील सर्व मटेरियल उत्तम दर्जाचे असून, त्यामध्ये सोफा, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल, ऑफिस चेअर्स, टी टेबल, वॉर्डरोब, लोखंडी कपाटे, झोपाळे व इतर असंख्य मटेरियल उत्तम दर्जाचे उपलब्ध आहे.

Web Title: Today is Pattanshetti Honda's anniversary in Sangli