शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:55 IST

खासगी सावकारांनी त्यांच्या घरात जाऊन त्यांना दम दिला होता.

मिरज : वड्डी (ता. मिरज) येथील राजीव गांधीनगर येथे सुलोचना संजय म्हेत्रे (वय ४४ ) या भाजीपाला विक्रेत्या महिलेने सावकारांच्या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची चिठ्ठी मृत महिलेजवळ सापडली. याबाबत नातेवाइकांनी मिरज ग्रामीण पोलिसांत खासगी सावकारांविरोधात तक्रार दिली आहे.सुलोचना म्हेत्रे या भाजीपाला विक्री व्यवसाय करीत होत्या. यासाठी त्यानी गावांतील तीन लोकांकडून व्याजाने ६० हजार रुपये रक्कम घेतली होती. त्यांनी व्याजासह पैसे परत केले होते. मात्र आणखी पैशाच्या मागणीसाठी त्यांना तगादा लावला होता. बुधवारी सकाळी काही खासगी सावकारांनी त्यांच्या घरात जाऊन त्यांना दम दिला होता.त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यांनी घरात पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी रकमेसाठी तगादा लावणाऱ्या तिघांची नावे चिठ्ठीत लिहिली आहेत. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सुलोचना म्हेत्रे यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या खासगी सावकारांवर कारवाई करून म्हेत्रे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी केली.