शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचा नियम मोडला, तब्बल तेरा कोटींचा दंड ठोठवला; सांगली वाहतूक पोलिसांची कारवाई

By संतोष भिसे | Updated: December 21, 2023 19:20 IST

सीसीटीव्हीच्या माध्यामासह प्रत्यक्ष पोलिसांनी कारवाई केली

सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस दलाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यामासह प्रत्यक्ष पोलिसांनी तब्बल २१ हजार ८५८ वाहनांवर कारवाई केली. या वाहनचालकांना १२ कोटी ९२ लाख ६०० रूपयांचा दंड ठोठवण्यात आला. वर्षाभरात ही कारवाई करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसात तब्बल ५४ लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.बेदकार वाहन चालवणे, मोबाईल बोलत वाहन चालवणे, सिग्नल तोडणे यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई केली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी पोलिस दलाकडून शंभरावर सीसीटीव्ही लावण्यात आले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित झाली.वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोबाईल डिव्हाईसद्वारे ‘ई-चलन’द्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. पोलिसांच्या या सातत्यपुर्ण कारवाईमुळे शहरासह जिल्हभरात वाहनचालकांनी धास्ती घेतली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील टप्प्यात ही कारवाई व्यापक प्रमाणवर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसात लोक अदालतीद्वारे ७२०९ वाहनचालकांकडून ५३ लाख ८६ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार आहे. - मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :SangliसांगलीTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस