शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 13:38 IST

Crimenews Sirala Sangli : शिराळा -चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी झाली असून ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिराळा-चांदोली रस्त्यावर अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी कोकरुड पोलिसात घटनेची नोंद

कोकरुड : शिराळा -चांदोली रस्त्यावर असणाऱ्या शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटर मध्ये २३ लाखाची चोरी झाली असून ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी जयंतीलाल ओसवाल यांच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाने दुकान असून तेथून ते सळी, सिमेंट, फरशी अनेक प्रकारचे साहित्य विक्री व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहेत.तेथे ते लहान भावासह, पत्नी,दोन मुला सह दुकानाच्या वरती रहात होते.

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते दुकान बंद करुन सर्व कुटूंबियासह जेवण करण्यासाठी बाहेर केले होते. जेवण करुन दहाच्या सुमारास परत आले असता घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसताच आत जाऊन पाहिले असता कपाटात असणारी रोख रक्कम २३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले असल्याचे उघड झाले.

मंगळवारी रात्री उशिरा जयंतीलाल ओसवाल यांनी याबाबतची तक्रार कोकरुड पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी इस्लामपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत अधिक तपासासाठी मार्गदर्शन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली