शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

Loksabha Election: प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगली मतदारसंघात कायम, दीर्घकाळ लढणारा काँग्रेसही मैदानाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 18:09 IST

सांगली : लोकसभेच्या मैदानात प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगलीसाठी नवी नाही. १९५७ पासूनच्या निवडणुकीत सतत प्रतिस्पर्धी उमेदवार बदलत राहिले. बहुतांश ...

सांगली : लोकसभेच्या मैदानात प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगलीसाठी नवी नाही. १९५७ पासूनच्या निवडणुकीत सतत प्रतिस्पर्धी उमेदवार बदलत राहिले. बहुतांश पंचवार्षिक निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेसलाही मैदानातून बाहेर व्हावे लागले आहे.सांगली लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजय मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाला २०१९च्या निवडणुकीत जागा मिळाली नाही. त्यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस मैदानात होती. काँग्रेसविरोधातील प्रतिस्पर्धी सतत बदलत राहिले. २०१४ पासून भाजप विजयी सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर आता त्यांचे प्रतिस्पर्धी सतत बदलत आहेत.सुरुवातीला काँग्रेसशी, नंतर स्वाभिमानी शेतकरी पक्षाशी सामना करून आता पुन्हा शिवसेनेशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विरोधात सर्वाधिक वेळा भाजप प्रतिस्पर्धी राहिला. त्यानंतर शेतकरी व कामगार पक्ष, जनता पक्ष, भारतीय लोक दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अपक्ष अशा अनेकांनी जोरदार लढत दिली.

वर्ष    -   विजयी -  पराभूत१९५७  -   शेकाप - काँग्रेस१९६२  -  काँग्रेस - रिपब्लिकन पक्ष१९६७   -  काँग्रेस - शेकाप१९७१   -  काँग्रेस - शेकाप१९७७  -   काँग्रेस - भारतीय लोक दल१९८०  -   काँग्रेस - जनता पक्ष१९८४  -  काँग्रेस -  जनता पक्ष१९८९  -  काँग्रेस -  भाजप१९९१  -  काँग्रेस - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया१९९६  -  काँग्रेस  - अपक्ष१९९८   - काँग्रेस - भाजप१९९९  -  काँग्रेस - राष्ट्रवादी२००४   -  काँग्रेस - भाजप२००९  -   काँग्रेस - अपक्ष२०१४  -   भाजप - काँग्रेस२०१९   -  भाजप - स्वाभिमानी पक्ष

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस