शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राज्याला यशवंतरावांचाच विचार हवा, शरद पवार यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:39 IST

देवराष्ट्रेतील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकास भेट

देवराष्ट्रे : यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा पाया भक्कमपणे उभा केला. त्यांच्या विचारानेच शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र भक्कमपणे उभा राहिला. त्यामुळेच आजपर्यंत राज्याचा गाडा सुस्थितीत चालू आहे. यशवंतरावांच्या विचाराने यापुढे राज्यकारभार चालवला तरच राज्याचा विकास होईल, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.देवराष्ट्र येथील यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाला पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जुन्या छायाचित्रांची पाहणी केली. पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा समाजाला बरोबर घेऊन जाणारी होती. त्यामुळेच समाज एकसंध राहिला. त्यांच्या विचारांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आदी उपस्थित होते.

दहा वर्षांनी पुन्हा भेटयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने यशवंतराव चव्हाण जन्मभर स्मारक ताब्यात घेतले. २०१४मध्ये त्याचा भव्य समारंभ झाला होता. त्यावेळी शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यानंतर दहा वर्षांनंतर पवार यांनी पुन्हा भेट देत जन्मघराची पाहणी केली.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवारYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाण