शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मराठा आंदोलनाचे लोण परराज्यात, आग्रात गलाई व्यावसायिकांचे आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन

By संतोष भिसे | Updated: October 31, 2023 16:44 IST

विटा : आरक्षणासाठी परप्रांतातील मराठा बांधवदेखील आक्रमक झाले आहेत. गलाई व्यवसायासाठी उत्तर प्रदेशात स्थायिक झालेल्या व्यावसायिकांनी आग्रा येथे ठिय्या ...

विटा : आरक्षणासाठी परप्रांतातील मराठा बांधवदेखील आक्रमक झाले आहेत. गलाई व्यवसायासाठी उत्तर प्रदेशात स्थायिक झालेल्या व्यावसायिकांनी आग्रा येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला.आंदोलनात खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव, माण तसेच खटाव यासह अन्य तालुक्यांतील मराठा व्यावसायिक सहभागी झाले. गावापासून शेकडो मैलांवर असूनही आंदोलन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश ट्रस्टच्या माध्यमातून आंदोलनाची वज्रमूठ घट्ट केली. ट्रस्टचे महासचिव सर्जेराव देशमुख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. `एक मराठा, लाख मराठा` च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अध्यक्ष सुभाष वलेकर, उपाध्यक्ष दिलीप कदम, कोषाध्यक्ष लालासाहेब महिंद, सुनील पाटील, काशीनाथ मुळीक, धनाजी सूर्यवंशी, विलास पवार, संजय पवार, संभाजी पाटील, रघुनाथ देवकर, अशोक पाटील, अनिल खापे, मोहन महाडिक, सतीश महाडिक, तानाजी मोकाशी, प्रकाश चव्हाण, शरद भंडारे, तानाजी माने, तुळशीराम सूर्यवंशी, विजय यादव, बालाजी कदम, संजय कुंभार, रवींद्र कदम हेदेखील सहभागी झाले.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणUttar Pradeshउत्तर प्रदेश