शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

होळीला महिला पुरुषांना काठीने बदडतात, कुठे अन् काय आहे नेमकी प्रथा..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 16:51 IST

शेकडो वर्षांची होळीची ही प्रथा अद्याप सुरू

मिरज : मिरजेत होळी सणानिमित्त पुरुषांना महिलांनी काठीने मारण्याची प्रथा गोसावी समाजात आहे. मिरजेत उत्तमनगर येथे होळीनिमित्त महिलांनी पुरुषांना काठीने बदडण्याचा खेळ पार पडला.मिरजेत गोसावी समाजातर्फे आयोजित होळी कार्यक्रमात महिला पुरुषांना काठीने बदडून काढतात.  शेकडो वर्षांची होळीची ही प्रथा मिरजेत अद्याप सुरू आहे. महाराष्ट्रात गोसावी समाज मोलमजुरी भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. धार्मिक व रूढी परंपरावादी असल्याने गोसावी बांधव अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. मिरजेतील उत्तमनगर परिसरात गोसावी समाजातर्फे दरवर्षी उत्साहात होळी सण साजरा करण्यात येतो. होळीच्या तिसऱ्या दिवशी काठीचा खेळ खेळण्यात येतो. होळी पेटविलेल्या ठिकाणी महिला झेंडा घेऊन उभे राहतात. पुरुष हा झेंडा पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. झेंडा पळवून नेणाऱ्या पुरुषांना महिला काठीने बदडतात. पुुरुष केवळ बचावाचा प्रयत्न करतात. होळीनिमित्त  शेकडो वर्षांची ही झेंड्याच्या खेळाची परंपरा  गोसावी समाज बांधवांनी  टिकविली आहे.खेळ पाहण्यास गर्दीयावर्षीही हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गोसावी समाजाची ही परंपरा पाहण्यासाठी व खेळाचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. 

टॅग्स :SangliसांगलीHoliहोळी 2023