शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेणाच्या लाकडातून सांगलीत शवदहन, महापालिका पथदर्शी प्रकल्प राबविणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 16:43 IST

प्रदूषण रोखता येणार

सांगली : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडामुळे पर्यावरणाची हानी होते. यावर पर्याय म्हणून संवेदना फाउंडेशनने गायीच्या शेणापासून तयार केलेल्या लाकडाच्या तुकड्याद्वारे अंत्यसंस्कार करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना दिला आहे. महापालिका हा पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे.मृतदेहाच्या दहनासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या लाकडांमुळे वायुप्रदूषण वाढले आहे. यावर दरवर्षी लाखोंचा खर्चही होतो. त्यामुळे महापालिका आता ‘गो कास्ट’द्वारे शवदहनाचा प्रयोग करणार असून  संवेदना फाउंडेशन यासाठी गो कास्टचा पुरवठा करणार आहे. यामुळे प्रदूषण रोखता येणार आहे. आयुक्त सुनील पवार यांना संवेदना फाउंडेशनने याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.फाउंडेशनचे प्रमुख रौनक शहा यांनी सांगितले की, ‘गो कास्ट’ वापरून शवदहन केल्यास लाकडांपेक्षा कमी वेळात शवदहन होते. याचबरोबर लाकडापासून होणारे प्रदूषण रोखता येते.यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे उपस्थित होते. गो कास्टद्वारे शवदहनाचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास यासाठी आवश्यक लोखंडी जाळ्या बसविल्या जाणार असून आवश्यकतेनुसार गो कास्ट मागवून शवदहन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

टॅग्स :Sangliसांगली