शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेवटचा मतदार पहिल्यांदाच करणार मतदान; कर्नाटक सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगार बजावणार उद्या मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 09:33 IST

सुशिक्षित बेरोजगार असल्याने पोलिस भरतीची तयारी करतोय.

- हणमंत पाटील लोकमत न्यूज नेटवर्कसांगली :  महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदार यादीतील शेवटचा मतदार मंगळवारी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. सांगलीच्या पूर्वभागातील दुष्काळी जत तालुक्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागातील कोंत्यावबोबलाद या छोट्या गावात २१ वर्षांचा अरबाज शब्बीर पटेल राहतो. गेल्या वर्षी तो बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवीधर झाला. सुशिक्षित बेरोजगार असल्याने पोलिस भरतीची तयारी करतोय. पण, आई-वडील शेती करीत असल्याने रिकामे बसण्यापेक्षा तो एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो आहे.  

तालुक्याची मागणी रखडलीकोंत्यावबोबलाद हे संख या बाजारपेठेजवळील सीमावर्ती गाव आहे. या गावाच्या ३ किलोमीटरवर कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा सुरू होतो. मात्र, जत हे तालुक्याचे ठिकाण ५५ किलोमीटर आणि सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण १२४ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांसाठी येथील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या नागरिकांच्या सोयीसाठी संख हा वेगळा तालुका करण्याची मागणी अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. 

आमचा संख भाग दुष्काळी असल्याने पावसाच्या पाण्यावर बेभरवशी शेती आहे. कुठेच नोकरी मिळेना म्हणून पोलिस भरतीची तयारी करतोय. मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. शेतीसाठी पाण्याचा आणि सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार आहे.- अरबाज शब्बीर पटेल, शेवटचा मतदार

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४sangli-pcसांगली