शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला; चांदोली धरणात उरले फक्त 'इतके' टीएमसी पाणी 

By संतोष भिसे | Updated: April 4, 2024 15:57 IST

विकास शहा शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती तसेच सिंचनासाठी गेल्या सहा महिन्यांत १६.३४ टीएमसी पाण्याचा वापर ...

विकास शहाशिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती तसेच सिंचनासाठी गेल्या सहा महिन्यांत १६.३४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. आतापर्यंत क्षमतेच्या सुमारे ५० टक्के पाणीधरणातून सोडण्यात आले आहे. सध्याचा धरणातील साठा गतवर्षीच्या एप्रिलपेक्षा ५ टीएमसीने कमी आहे. सध्या फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १३९० क्यूसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कालव्यात ६५०, तर नदीत १०४० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. धरणात फक्त ११.१८ टीएमसी (४०.६१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.पावसाने उघडीप दिल्याने ३ ऑक्टोबरलाच दरवाजे बंद करण्यात आले होते. यानंतर फक्त वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. ३ ऑक्टोबर ते ३ एप्रिलदरम्यान १६.३४ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. धरणाची ३३.४० टीएमसी असून उपयुक्त साठा ११.१८ टीएमसी (४०.६१ टक्के) आहे. एकट्या मार्च महिन्यातच ३.७६ टीएमसी पाणी कमी झाले आहे. यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.मोरणा धरणात २१ टक्के, कार्वे व रेठरे धरणांत २० टक्के पाणीसाठा आहे. शिराळा तालुक्यातील १२ पाझर तलाव कोरडे पडले आहेत, तर २७ तलावांत २५ ते ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ९ तलावांत ४० ते ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

चांदोली धरणाची ४ एप्रिलरोजीची स्थिती - क्षमता : ३४.४० टीएमसी- साठा : १८.०६ टीएमसी (५२.४९ टक्के)- उपयुक्तसाठा : ११.१८ टीएमसी (४०.६१ टक्के)- एकूण पाऊस - १८८९ मिलिमीटर- वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग : १३९०क्यूसेक- यापैकी कालव्यातून : ३५० क्यूसेक- नदीपात्रात : १०४० क्यूसेक

टॅग्स :SangliसांगलीTemperatureतापमानDamधरणWaterपाणी